Marathi webdesigning tutorial 2017tee,tr Marathi webdesigning tutorial 2017pdf download, Marathi webdesigning tutorial 2017ppt download, Marathi webdesigning video tutorial 2017,
मराठी वेबसाईट बनवण्याच्या स्टेप्स
CLICK HERE TO DOWNLOAD PDF TUTORIAL
CLICK HERE TO DOWNLOD PPT
मराठी वेबसाईट बनवण्याच्या स्टेप्स
1.
Notepad++ ओपन करा
2.
मेनू मधील Encoding टॅब वर क्लिक केल्यावर
Encode in utf-8 हे ऑपशन सिलेक्ट करा
3.
Html html चे पेज कोड करून घ्या व त्याला marathi.html ने SAVE AS करा
4.
आता Google.com मध्ये व टाईप
करा
Google marathi typing
Google इनपुट साधने ऑनलाइन वापरून पहा
क्लिक करा
5.
नवीन विंडोव ओपन होईल जिथे आपण engish मध्ये टाईप करा व आपली वेब साईट साठी लागणार मजकूर टाईप करून html मध्ये copy करा
6.
Add
In
page < head> berfore
7.
html चे पेज save kara
8.
व लेटेस्ट browser मध्ये रन करा